तुम्ही जागेचे मालक असाल, आणि तुम्हाला तुमची जागा विकायची असेल तर आम्ही, तुमच्या नावे, तुमच्या जागेची ऍडव्हर्टाइझ करतो, जेणेकरून जागा विकत घेणारे तुम्हाला कॉल करतात आणि तुमची जागा लवकरात लवकर विकली जाते.
वरील प्रकारे ऍडव्हर्टाइझ करण्यासाठी कमीत कमी चार्जेस आकारण्यात येतात.